¡Sorpréndeme!

Dasara Melava | दसरा मेळाव्याआधी अजितदादांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांना काय सल्ला दिला? |

2022-10-05 25 Dailymotion

दसऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटाचा मुंबईत मेळावा होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवारांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना इशारा दिला आहे. पुण्यातील काही दुकानांच्या उद्घाटनासाठी ते आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.